शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : मोदीजी कंगनाला एवढी सुरक्षा कशाला?, सलमानच्या घराबाहेर गोळीबारानंतर राखीचा थेट सवाल

राष्ट्रीय : ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण..., कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल

फिल्मी : बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौतला 'या' गोष्टींची वाटते भीती, अनुभव सांगत म्हणाली...

राष्ट्रीय : मंत्री विक्रमादित्य माझ्या टीममध्ये असतील; कंगना रणौत यांचा दावा

फिल्मी : कंगनाने राहुल गांधींना पप्पू म्हणत दिलं आव्हान, म्हणाली - 'तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन...'

राष्ट्रीय : Kangana Ranaut : सरकार कधीही जाऊ शकतं, मला असे राजपुत्र...; कंगना राणौतचा काँग्रेसवर हल्लाबोल

फिल्मी : शेवटी नियतीच्या जे मनात असतं... अभिनेत्री कंगना राणौतबद्दल एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांनी व्यक्त केली खंत 

फिल्मी : कंगनाने निवडणुकीपूर्वी घेतली 'इतकी' महागडी कार! किंमत एकूण बसेल धक्का

राष्ट्रीय : 'मी बीफ अथवा कुठल्याही प्रकारचे रेड मीट खात नाही, असली रणनीती...'; वडेट्टीवारांवर कंगनाचा पलटवार

फिल्मी : सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान, ट्रोलिंगनंतर कंगनाने दिला पुरावा, म्हणते- तुम्हाला वाटतं की मला...