शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर...; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली

राष्ट्रीय : 'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?'

राष्ट्रीय : Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल

राष्ट्रीय : १३ वेळा राजघराणे सत्तेत येण्याचा विक्रम यावेळी मोडणार? हिमाचलमध्ये राजघराणे नव्हे, वैयक्तिक संबंध महत्त्वाचे ठरणार

राष्ट्रीय : कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

फिल्मी : संपूर्ण फिल्म इंडस्ट्री नकली..., कंगना राणौतने केली इंडस्ट्रीची पोलखोल

राष्ट्रीय : ... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

राष्ट्रीय : 12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?

राष्ट्रीय : Kangana Ranaut : तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा...; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र