शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपात प्रवेश केलेले शेखर सुमन म्हणाले - ती आता खासदार असल्याने..

फिल्मी : 'जे घडले, ते अत्यंत चुकीचे...', कंगना रणौत 'थप्पड कांडा'वर नाना पाटेकर स्पष्टच बोलले

फिल्मी : कंगनाला मारहाण झाल्यानंतर रवीना टंडनची संतप्त पोस्ट, म्हणाली - महिलांचा अपमान चुकीचं असून..

फिल्मी : 'मी तिला नोकरी देईन', कंगनाला थोबाडीत मारणाऱ्या CISF महिलेच्या बाजूने गायक विशाल ददलानी

राष्ट्रीय : काही लोक मत देतात तर काही कानाखाली; कंगना रणौतला सहानुभूती देत संजय राऊतांचा खोचक टोला

फिल्मी : चंदीगढ विमानतळावर जे घडलं त्यानंतर कंगनाचा बॉलिवूडवर हल्ला, Rafah चा उल्लेख करत म्हणाली...

फिल्मी : 'सस्पेंड करुन काही फरक पडणार नाही तर..'; कंगनाच्या बहिणीने CISF जवान महिलेवर साधला निशाणा

फिल्मी : 'या' फिल्ममेकरने कंगनाला दिला पाठिंबा, थेट इंदिरा गांधींच्या हत्येशी केली तुलना

फिल्मी : कोण आहे कंगनावर हात उचलणारी CISF महिला जवान?; शेतकरी कुटुंबाशी आहे संबंध

फिल्मी : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावलेल्या CISF महिला जवानावर मोठी कारवाई