शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना राणौतच्या अडचणीत वाढ, अभिनेत्रीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची न्यायालयाकडे मागणी

राष्ट्रीय : Chirag Paswan : मी संसदेत कंगनाला शोधत होतो कारण...; चिराग पासवान यांनी सांगितलं बॉलिवूड ते राजकारणाचं नातं

महाराष्ट्र : राजकारण करायचं नाहीतर पाणीपुरी विकायची का?; कंगना रणौतचे अविमुक्तेश्वरानंद यांना प्रत्युत्तर

फिल्मी : अमेरिकेसाठी ट्रम्प यांनी छातीवर गोळी झेलली त्यामुळे...; कंगना रणौतची ट्रम्प हल्ल्यावर प्रतिक्रिया

राष्ट्रीय : मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा..., भाजप खासदार कंगना रणौतच्या विधानाने खळबळ

फिल्मी : तिला पुरस्कार मिळणं बंद झालंय म्हणून..; इमरान हाश्मीने कंगना रणौतवर साधला निशाणा

राष्ट्रीय : कंगना राणौतला कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची बदली? भावाने सांगितलं सत्य

राष्ट्रीय : कंगना राणौतला चापट मारणाऱ्या महिला CISF कॉन्स्टेबलसह तिच्या पतीची बदली...

फिल्मी : राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना राणौत संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं'

राष्ट्रीय : गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO