शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : कंगना राणौतने माफी मागावी आणि तिला अटक करावी; शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्याला घेराव

फिल्मी : कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावरुन मोठा वाद, तातडीने चित्रपट प्रदर्शित करण्यास हायकोर्टाचा नकार

राष्ट्रीय : ...तर कळणार नाही कंगना आहे की, कंगनाची आई; काँग्रेस नेत्याचा तोल सुटला

राष्ट्रीय : Kangana Ranaut : मी सर्वांचं आवडतं टार्गेट झालीय, झोपलेल्या देशाला जागं करण्याची किंमत...

फिल्मी : इंदिराजींचा मृत्यू रस्ता अपघातात झाला होता का?, 'इमर्जन्सी' वादावर मनोज मुंतशीर यांचा सवाल

फिल्मी : आयुषमान म्हणजे 'चापलूस आऊटसायडर'; कंगना राणौतच्या नव्या वक्तव्याने पुन्हा फुटलं वादाला तोंड

फिल्मी : 'मी देशाबद्दल खूप निराश'; 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट पुन्हा पुढे गेल्याने कंगना राणौतचा संताप अनावर

राष्ट्रीय : कंगना राजकारणात अल्पवयीन, अपरिपक्व...; सत्यपाल मलिक यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक

फिल्मी : Kangana Ranaut: राजकारणी की अभिनेता, कुणासोबत लग्न करणार? स्वतः कंगना रणौतनं दिलं उत्तर

राष्ट्रीय : Kangana Ranaut : खासदार झाल्यावर कंगनाला कोणत्या गोष्टीची चिंता?; सुपर पॉवर असती तर केलं असतं 'हे' काम