शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार.., कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली?

फिल्मी : कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद

फिल्मी : हे फक्त मोदीच करू शकतात... भारतीय अर्थव्यवस्थेनं गरूड झेप घेताच कंगनाची प्रतिक्रिया

फिल्मी : कंगना राणौतनं डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची केली तुलना, पण लगेच डिलीट केली पोस्ट

राष्ट्रीय : आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली

फिल्मी : युद्धामुळे नाही, पण अशा... तरुण पिढीचं सामान्य ज्ञान पाहून संतापली 'क्वीन' कंगना राणौत, म्हणाली...

फिल्मी : मोरासोबत थिरकली, कैऱ्या तोडल्या... कंगना राणौतचा खास व्हिडीओ होतोय व्हायरल

राष्ट्रीय : Kangana Ranaut : जितके संयमी, तितकेच धाडसी; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक

फिल्मी : दहशतवाद्यांनी भरलेला देश.., कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

फिल्मी : दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का?