मंगळवारी (दि. २७) रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कामशेत मधील रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला असलेल्या इंद्रायणी नदीच्या घाटाजवळ हमाली काम करणाऱ्या संतोष पाटील (रा. पिंपरी रेल्वे स्टेशन ) याचा मृतदेह आढळून आला. ...
स्कुटरवरून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून युवकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडला. आंबी गावच्या हद्दीत वडगाव रस्त्यावर आरएमसी प्लॅन्टच्याजवळ घडलेल्या या कथित घटनेत विनोद सुरेश गायकवाड (रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला आहे. ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास कारचा टायर फुटून ती दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक देऊन झालेल्या अपघातात कार मधील एक जण ठार झाला तर चालक जखमी झाला आहे. ...
अंदर मावळातील अतिदुर्गम भागातील कळकराई (सावळा) या गावात मागील आठ महिन्यांपासून विजेची एक लाईन बंद आहे तर दुसरी लाईन वरील वीज ग्राहकांना कमी लाईट असल्याने अर्धे गाव अंधारात बुडाले आहे. ...
येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपींच्या मेडिकल चेकअपसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची तक्रार पोलीसच करू लागले आहेत. ...