लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेत आयुक्त अजोय मेहता यांच्यावरही आरोप होत असल्याने अखेर त्यांनी आज आपले मौन सोडले.अविश्वास कसला दाखविता कारवाईला पाठिंबा द्या, असे नगरसेवकांना सुनावले. ...
कमला मिल आग दुर्घटनेनंतर आतापर्यंत ५ जणांवर कारवाई करण्यात आली असून कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली आहे. ...
कमला मिल्स कम्पाऊण्डमध्ये लागलेल्या आगीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण बचावण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा पोलीस दलातर्फे सत्कार करण्यात आला. ...
हापालिकेने कारवाई केलेल्य़ामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहमालक आणि ब्रँड अॅम्बेसिडर असणा-या 'स्मॅश' या गेमिंग आणि मनोरंजन कंपनीचाही समावेश आहे. महापालिकेने 'स्मॅश'वर बुलडोझर चालवत ते पाडून टाकले. ...
कमला मिल आग प्रकरणी एमआरटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी, मोजोसचे संचालक युग पाठक आणि ड्यूक थुली तसंच वन अबोव्हचे संचालक क्रीपेश संघवी, अभिजीत मानकर आणि रघुवंशी मील पी २२ चे संचालक शैलेंद्र सिंघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे ...