कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमेरिका निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान आहे. मूळ भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. २०१७ पासून त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार (सिनेटर) आहेत. Read More
US Election 2024: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान हाेत असून, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प आणि डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत हाेत आहे. ...
US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यात तुल्यबळ ...
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करताना त्यांच्या समर्थकांना ‘कचरा’ संबोधले होते. हाच मुद्दा उपस्थित करीत ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना ‘तुमचा खेळ आता संपला आहे’, असा इशारा दिला, तर याकडे दुर्लक्ष करीत कमला यांनी प्रचारातून हा मुद ...