कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमेरिका निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान आहे. मूळ भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. २०१७ पासून त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार (सिनेटर) आहेत. Read More
Donald Trump And Corona Vaccine : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...