लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

138 कोटींच्या प्रकल्पामुळे शिव मंदिर परिसराचा कायापालट; लवकरच काम सुरू - Marathi News | 138 crore project to transform Shiva temple premises; Start working soon in ambernath | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :138 कोटींच्या प्रकल्पामुळे शिव मंदिर परिसराचा कायापालट; लवकरच काम सुरू

१६ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्य शासनाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली ...

डोंबिवलीतील राजूनगर आणि गरिबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई - Marathi News | Water scarcity in Rajoongar and Garibacha Wada areas of Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील राजूनगर आणि गरिबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई

राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. ...

‘त्या’ पाच दलालांना सात दिवसांची कोठडी; बांग्लादेशी मुलींना डांबून सुरू होता देहव्यापार - Marathi News | Manpada police took action against the sex racket in Dombivli rural area with the help of social organization | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘त्या’ पाच दलालांना सात दिवसांची कोठडी; बांग्लादेशी मुलींना डांबून सुरू होता देहव्यापार

सर्व आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

दहीहंडी समन्वय समिती सल्लागारपदी आमदार गणपत गायकवाड यांची नियुक्ती  - Marathi News | Appointment of MLA Ganpat Gaikwad as Dahihandi Coordination Committee Advisor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहीहंडी समन्वय समिती सल्लागारपदी आमदार गणपत गायकवाड यांची नियुक्ती 

दहीहंडी हा नुसता एक उत्सव राहिला नसून त्याला एक साहसी खेळ म्हणून दर्जा मिळाला आहे. ...

घास-बैल बाजारासाठी नाशकात ड्रग्जची ‘फॅक्टरी’; कल्याणचे खरेदीदार शोधण्याचे आव्हान - Marathi News | Drug 'factory' in Nashik The challenge of finding buyers of kalyan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घास-बैल बाजारासाठी नाशकात ड्रग्जची ‘फॅक्टरी’; कल्याणचे खरेदीदार शोधण्याचे आव्हान

कल्याणमधील बाजारात ‘माल’ खरेदी करणारा व पुढे पुणे, मुंबई, बंगळुरूसह नाशिकमध्ये पुरविणारा नेमका ‘धनी’ कोण हे शोधण्याचे मोठे आव्हान साकीनाका पोलिसांपुढे उभे राहिले आहे. ...

Kalyan: केडीएमसीच्या रुग्णालयातील भोंगळ कारभारा विरोधात भाजप आमदारांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Kalyan: BJP MLAs protest against poor management of KDMC hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: केडीएमसीच्या रुग्णालयातील भोंगळ कारभारा विरोधात भाजप आमदारांचे ठिय्या आंदोलन

Kalyan News: कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या हरकीसन दास रुग्णालयातून रुग्णांना योग्य प्रकारच्या आराेग्य सोयी सुविधा आणि उपचार मिळत नसल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. ...

कल्याणमध्ये महिलेवर...; प्रतिकार करताच गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नराधम पसार - Marathi News | As soon as he resisted accused snatched the mangalsutra from his neck and ran away in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये महिलेवर...; प्रतिकार करताच गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नराधम पसार

टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ...

2 दिवसात रस्त्यावरील खड्डे भरले नाही तर धूळ तुमच्या चेहऱ्याला फासू, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | If the potholes on the road are not filled in 2 days, the dust will hit your face, Shiv Sena officials warn | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :2 दिवसात रस्त्यावरील खड्डे भरले नाही तर धूळ तुमच्या चेहऱ्याला फासू, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा

शहरातील स्वच्छता चांगल्या प्रकारे करण्यात यावी असे देखील बजावले आहे. ...