वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
Kalyan, Latest Marathi News
डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष संघर्ष करून हा कायदा व्हावा याकरिता प्रयत्न केलेत. ...
१८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षाची मुलगी एका महिलेजवळ सपडली. मुलगी सापडल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. ...
कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई ...
महानगरपालिकेच्या वर्ग-१ आणि २ च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचारी वर्गास १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान यावर्षी देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. ...
जोपर्यंत पाणी समस्या सूटत नाही. ताेपर्यंत हे बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा कपोते यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. ...
रिक्षा चालकांच्या प्रलंबितप्रश्नांकडे दुर्लक्ष, होतेय चालढकल ...
Kalyan News: आपल्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत शहर स्वच्छ होणे कठीण असल्याचे परखड मत केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केले. ...
प्रांत अधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर रोजी नागरिकांना न्याय देण्याचे तोंडी आश्वासन दिले असताना आजपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही. ...