लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याणमध्ये २२७ जणांनी केले रक्तदान - Marathi News | On the occasion of new year 227 people donated blood in Kalyan on the night of 31st | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याणमध्ये २२७ जणांनी केले रक्तदान

थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रिडांगणात रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

कल्याण डोंबिवलीत वाहनचालकांचा झिंग झिंग झिंगाट; थर्टी फर्स्टला उतरवली ५५ मद्यपींची झिंग - Marathi News | Kalyan Dombivli drivers has been alchohoilic on the occassion of new year | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीत वाहनचालकांचा झिंग झिंग झिंगाट; थर्टी फर्स्टला उतरवली ५५ मद्यपींची झिंग

थर्टी फर्स्टला दारू पिऊन वाहन चालवू नका, असे वारंवार आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करून बिनदिक्कतपणे दारू पिऊन वाहन चालविणा-या ५५ मद्यपी चालकांवर कारवाई केली. ...

नुतन वर्षाचा शुभारंभ वृक्षारोपणाने; उंबर्डे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण - Marathi News | Starting of new year with tree planting plantation of trees by commissioner at umberde waste treatment plant site in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नुतन वर्षाचा शुभारंभ वृक्षारोपणाने; उंबर्डे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी आयुक्तांच्या हस्ते

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांच्या हस्ते उंबर्डे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्षारोपण करुन नव वर्षाची सुरुवात करण्यात आली. ...

थर्टी फर्स्टच्या रात्री १२०० पोलिसांची करडी नजर; अनुचित प्रकार घडल्यास कारवाई - Marathi News | On the night of the Thirty-first, 1,200 police officers watched; Action in case of improper occurrence in kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थर्टी फर्स्टच्या रात्री १२०० पोलिसांची करडी नजर; अनुचित प्रकार घडल्यास कारवाई

अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांचे आवाहन ...

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या पाठीतून काढला दीड किलोचा ट्यूमर - Marathi News | 1 5 kg tumor was removed from the back of a stray dog in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या पाठीतून काढला दीड किलोचा ट्यूमर

प्राणी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्या भटक्या कुत्र्याला जीवदान देण्यात आले आहे. ...

कल्याणमधील मेडिकल दुकानाला आग, तरुणासह नागरिकांनी धाडस दाखविल्याने वाचले दुकानदाराचे प्राण - Marathi News | Medical shop fire in Kalyan shopkeeper s life saved due to bravery of citizens including youth | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील मेडिकल दुकानाला आग, तरुणासह नागरिकांनी धाडस दाखविल्याने वाचले दुकानदाराचे प्राण

शहराच्या पश्चिम भागातील स्टेशन परिसरात ललित मेडिकल दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी घडली. ...

केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणारा कंत्राटी कामगार बडतर्फ - Marathi News | Contract worker who chased KDMC commissioner's car sacked in mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणारा कंत्राटी कामगार बडतर्फ

आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या गाडीचा पाठलाग करणारा कंत्राटी कामगार धर्मेंद्र सोनावणे याला कामावरुन कमी करण्यात आले आहे. ...

केडीएमसीच्या आरक्षित भूखंडाचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहिर लिलाव - Marathi News | Public auction of KDMC's reserved plots by Kalyan Agricultural Produce market committee | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या आरक्षित भूखंडाचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहिर लिलाव

डोंबिवली महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर आरक्षण टाकले होते. ...