लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

डोंबिवलीतील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of Oxygen Park in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण

सद्या सर्व प्रकारचे प्रदूषण वाढले असून एखादी अशी जागा असावी की त्यात आपल्याला प्रदूषण मुक्त वातावरण मिळेल. ...

कल्याणच्या गिर्यारोहकांनी ७५ मिनिटात सर केला थम्स अप सुळका - Marathi News | Climbers of Kalyan climbed the thumbs up cone in 75 minutes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या गिर्यारोहकांनी ७५ मिनिटात सर केला थम्स अप सुळका

कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडवेंचर संघाची ऐतिहासिक कामगिरी, देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ७५ मिनिटात केला मनमाडचा थम्स अप सुळका सर केला. ...

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा  - Marathi News | Republic Day celebrated with enthusiasm in Kalyan Dombivli Municipal Corporation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

यावेळी अग्निशमन व आणिबाणी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ...

सम्राट अशोक विद्यालयात सफाई कामगार चंद्रा रायर यांच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Flag hoisting by sweeper Chandra Rayar at Samrat Ashok Vidyalaya | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सम्राट अशोक विद्यालयात सफाई कामगार चंद्रा रायर यांच्या हस्ते ध्वजारोहण

कल्याण डोंबिवली   महानगरपालिकेच्या सफाई कामगार चंद्रा रायर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

पोलीस हवालदारांचे निलंबन मागे घ्यावे; मनसेचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Revoke suspension of police constables MNS statement to police officers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलीस हवालदारांचे निलंबन मागे घ्यावे; मनसेचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात अनिल जातक आणि महादेव चेपटे अशा दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एफएम; बंदीने बजावली रेडिओ जॉकीची भूमिका - Marathi News | FM in Kalyan's Aadhaarwadi Jail; Ban played the role of radio jockey | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एफएम; बंदीने बजावली रेडिओ जॉकीची भूमिका

मुलाखतीदरम्यान कारागृह विभागातील सुधारणा व सोयीसुविधांबाबत गुप्ता यांनी चर्चा केली. ...

बेकायदा बांधकामे तोडा; दोन महिन्यांत अहवाल द्या; कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | demolish illegal structures; report within two months; High Court order to Commissioner of Kalyan-Dombivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामे तोडा; दोन महिन्यांत अहवाल द्या; कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना उच्च न्यायालयाचे आदेश

सरकारवर नाराजी ...

कल्याण : भर रस्त्यात महिलेची चेन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली अटक - Marathi News | The police arrested the thief who snatched the chain of a woman and ran away on the road Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : भर रस्त्यात महिलेची चेन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली अटक

त्याने याआधी देखील चोऱ्या केल्यात का ? याचा तपास पोलीस करत आहेत. ...