लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

वाईन शॉपमधून सहा लाखाची दारु चोरी, कर्मचारीच निघाला चोर - Marathi News | liquor worth six lakhs stolen from a wine shop the employee turned out to be the thief | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाईन शॉपमधून सहा लाखाची दारु चोरी, कर्मचारीच निघाला चोर

वाईन शॉपमधून चोरी महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...

वरिष्ठ पातळीवर सुपाऱ्या घेतल्या असल्याने उमेदवारी मिळाली नाही, निलेश सांबरे यांचा आरोप - Marathi News | Nilesh Sambare alleged that he did not get candidature due to taking betel leaves at senior level | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वरिष्ठ पातळीवर सुपाऱ्या घेतल्या असल्याने उमेदवारी मिळाली नाही, निलेश सांबरे यांचा आरोप

सांबरे हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर भिवंडी लोकसभेतुन अपक्ष लढत आहेत. मात्र त्यांनी हा आरोप करून कोणाला लक्ष केले हे गुलदस्त्यात आहे. ...

कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध - Marathi News | plot available from kdmc for ica building in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध

गेल्या १० वर्षांचा विचार करता देशामध्ये कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. ...

श्रीकांत शिंदे यांना थेट लढतीत लागणार लॉटरी - Marathi News | Srikant Shinde will face the lottery in a direct match | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीकांत शिंदे यांना थेट लढतीत लागणार लॉटरी

कल्याण लाेकसभा मतदारसंघातील मतदान २० मे रोजी आहे. त्याला अजून बराच वेळ असल्याने शिंदे आणि दरेकर यांनी प्रचारफेऱ्या, सभा असा जाहीर प्रचार अजून सुरू केलेला नाही. ...

उदरनिर्वाहासाठी पत्करला रिक्षा चोरीचा मार्ग! नंबर बदलला आणि चोरीचे पितळ पडले उघडं - Marathi News | Rickshaw theft for livelihood The number was changed and the stolen was exposed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उदरनिर्वाहासाठी पत्करला रिक्षा चोरीचा मार्ग! नंबर बदलला आणि चोरीचे पितळ पडले उघडं

आरोपी अटक; गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

नेत्यांना आवडतात बाउन्सर्स; निवडणुकीत मागणी अन् दर वाढण्याची शक्यता - Marathi News | Leaders love bouncers; The demand is likely to increase during the elections | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नेत्यांना आवडतात बाउन्सर्स; निवडणुकीत मागणी अन् दर वाढण्याची शक्यता

चार-सहा बाउन्सर्स आपल्या इर्दगीर्द ठेवण्यात नेत्यांना धन्य वाटू लागले आहे ...

कल्याणमध्ये स्वामींचा प्रकटदिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न - Marathi News | Swami's manifestation day celebration in Kalyan was held in a devotional atmosphere | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये स्वामींचा प्रकटदिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

पश्चिमेकडील पारनाका येथील केंद्रात बाल विकास कार्यशाळा, हितगुज आदींसह सामुहिक स्वामीचरित्र सारामृतचे पठण करण्यात आले. ...

कल्याणच्या एपीएमसी फूल मार्केटमध्ये चार दिवसात चार हजार २५४ क्विंटल फुलांची विक्री - Marathi News | Four thousand 254 quintals of flowers sold in four days at APMC flower market of Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या एपीएमसी फूल मार्केटमध्ये चार दिवसात चार हजार २५४ क्विंटल फुलांची विक्री

एपीएमसी फुल मार्केटमध्ये चार दिवसात चार हजार २५४ क्विंटल फुलांची विक्री झाल्याची माहिती एपीएमसी मार्केट इन्चार्ज निवृत्ती चकोर यांनी दिली. ...