लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी - Marathi News | Kalyan East Shiv Sena city chief Mahesh Gaikwad threatened to shoot | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी

या प्रकरणी शहर प्रमुख गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

कल्याण परिमंडलात नवीन वीज जोडणीची ‘झिरो पेन्डन्सी; एकाच दिवसात १३६९ कनेक्शन - Marathi News | zero pendency of new electricity connection in kalyan parimandal and 1369 connections in a single day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण परिमंडलात नवीन वीज जोडणीची ‘झिरो पेन्डन्सी; एकाच दिवसात १३६९ कनेक्शन

महावितरणचा आज वर्धापन दिन ...

जुन्या पेन्शनसाठी लाक्षणिक उपोषण; कर्मचारी घेणार कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंची भेट - Marathi News | symbolic hunger strike for old pensions The employees will meet Kalyan MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जुन्या पेन्शनसाठी लाक्षणिक उपोषण; कर्मचारी घेणार कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंची भेट

२३ मे १९९९ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सुरुवात झाली ...

कल्याण तालुक्यात वनविभागाच्या वतीने फळझाडांचे वृक्षारोपण - Marathi News | Plantation of fruit trees on behalf of Forest Department in Kalyan Taluk | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण तालुक्यात वनविभागाच्या वतीने फळझाडांचे वृक्षारोपण

याच अनुषंगाने कल्याण तालुका वन अधिकारी राजेश चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील वनपरिक्षेत्रात सुमारे शंभर फळझाडे लावण्यात आली. त्यामध्ये काजू जांभूळ, आंबा, फणस, आवळासह अन्य झाडांचा समावेश करण्यात आला होता. खडवली वनपरिक्षेत्र कार्यालय, ...

पोस्टातर्फे अक्षयच्या वडिलांना धनादेश सुपूर्द; जीवन विमाच्या माध्यमातून मिळाले २० लाख रुपये - Marathi News | check handed over to akshay father who died after drowning into river by post 20 lakhs received through postal life insurance in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोस्टातर्फे अक्षयच्या वडिलांना धनादेश सुपूर्द; जीवन विमाच्या माध्यमातून मिळाले २० लाख रुपये

जानेवारी महिन्यात अक्षयचा भातसा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ...

उल्हासनगरात भरधाव कारने कुत्र्याला चिरडले; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Dog crushed by speeding car in Ulhasnaga case has been registered in Vitthalwadi police station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात भरधाव कारने कुत्र्याला चिरडले; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ही घटना ३० मे रोजी सायंकाळी घडली असून समाजसेवक सत्यजित बर्मन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी - Marathi News | Leakage in Ulhasnagar Municipal Corporation water tank | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी

एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे.  ...

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास दिली भेट - Marathi News | Collector Ashok Shingare visited the counting center of Kalyan Lok Sabha Constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास दिली भेट

मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीबाबत केले समाधान व्यक्त ...