लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

धक्कादायक! पिसवली गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे - Marathi News | Bagful of voter ID cards found in Pisvali village Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! पिसवली गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत कल्याण लोकसभा मतदार संघातून ८० हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. ...

डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झाली विद्यार्थ्यांची कोंडी, शाळेचं सत्र करावं लागलं रद्द - Marathi News | Due to the metro work in Dombivli the students were in a dilemma the school session had to be cancelled | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झाली विद्यार्थ्यांची कोंडी, शाळेचं सत्र करावं लागलं रद्द

विद्यानिकेतन शाळेचे दुपारचे सत्र करावे लागले रद्द ट्रॅफिक, आरटीओ, महापालिका यंत्रणा ढिम्म ...

शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्यावा - आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ - Marathi News | The teachers themselves should be efficient and give confidence to the students - Commissioner Dr. Indu Rani Jakhar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्यावा - आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणेकामी शैक्षणिक सत्राचे आयोजन नुकतेच महापालिकेच्या प्र.के.अत्रे रंगमंदिरात केले होते. ...

उल्हासनगर महापालिकेने डी फार्म दिलेल्या इमारतीची पुनर्बांधणी शक्य - Marathi News | Reconstruction of the building given D Farm by Ulhasnagar Municipal Corporation is possible | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेने डी फार्म दिलेल्या इमारतीची पुनर्बांधणी शक्य

बांधकामाधारकांनी महापालिकेला अर्ज केल्यास त्यांची पुनर्बांधणी शक्य असल्याची माहिती नगररचनाकार ललित खोब्रागडे यांनी दिली ...

तुरुंगात होतो तेच बरे होते, जेवण तरी मिळायचे; बलात्काराच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या आरोपीची व्यथा - Marathi News | It was better to be in prison, to get food The pain of the accused who was acquitted of rape charges | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तुरुंगात होतो तेच बरे होते, जेवण तरी मिळायचे; बलात्काराच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या आरोपीची व्यथा

एका महिलेच्या मुलीला कामाला लावतो, असे आमिष दाखवून जयसिंग यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला.  ...

"मी त्यांच्या नोटीशीची वाटच बघतोय"; खासदार बाळ्या मामा यांचे कपिल पाटलांना खुले आव्हान - Marathi News | I am waiting for their notice MP Balya Mama gives open challenge to Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"मी त्यांच्या नोटीशीची वाटच बघतोय"; खासदार बाळ्या मामा यांचे कपिल पाटलांना खुले आव्हान

टी राजा यांच्या कार्यक्रम आयोजनावरुन आजी माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ...

ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन - Marathi News | Kalyan Durgadi Fort : Ban on darshan of Goddess Durga on the occasion of Eid, Shiv Sena Shinde group- Thackeray group's bell ringing movement | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन

Kalyan Durgadi Fort : दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला ...

मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा - Marathi News | Kalyan Traffic Congestion Caused by Metro Work Solution to Divert Traffic | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा

केडीएमसी आयुक्तांनी घेतली एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक विभागासोबत बैठक ...