Shiv Sena UBT alleges BJP: आज मराठा समाजाच्या वतीने मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात आले .आंदोलकांनी उद्धव ठाकरेशी भेटण्याची मागणी केली. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समनव्यक हर्षवर्धन पालांडे यांनी या आंदोलनात कल्याणचे भाजपचे पदाधिकारी सुशील पायाळ हा सहभाग ...