लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

'सर्वजण मराठा आरक्षाच्या बाजूने, नेत्यांना गावबंदी, रस्ता रोको याचा विचार झाला पाहिजे'; बावनकुळेंचं आवाहन - Marathi News | Everyone in favor of Maratha reservation leaders should think about village ban, block the road, Bawankule's appeal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'सर्वजण मराठा आरक्षाच्या बाजूने, नेत्यांना गावबंदी, रस्ता रोको याचा विचार झाला पाहिजे'; बावनकुळेंचं आवाहन

Kalyan News: राज्यातले विधिमंडळ कॅबिनेट ,राज्यातले सर्व पक्ष, सर्व जनता मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे मला वाटते मराठा समाजाला सर्वांचे समर्थन आहे. मग गावबंदी किंवा नेत्यांना रोखणे याचा विचार झाला पाहिजे असा मराठा समाजाला दिला आहे. ...

... तर आम्हाला मराठा मुख्यमंत्री नको; शिंदेंचा शिलेदार आक्रमक, राजीनाम्याची तयारी - Marathi News | ... So we don't want a Maratha Chief Minister; Shinde's shilledar aggressive, preparing to resign | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :... तर आम्हाला मराठा मुख्यमंत्री नको; शिंदेंचा शिलेदार आक्रमक, राजीनाम्याची तयारी

जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचाही दिला इशारा ...

जेमतेम २० ते ३० रुपये दर, वडापाव खाऊन भागवली भूक; नाशिकच्या शेतकऱ्याची व्यथा - Marathi News | at just 20 to 30 rupees rate and sadness of a farmer of nashik | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जेमतेम २० ते ३० रुपये दर, वडापाव खाऊन भागवली भूक; नाशिकच्या शेतकऱ्याची व्यथा

फुले आणणे झाले भाड्याला महाग ...

विजयादशमीला तीन ठिकाणी रावण ‘दहन’, तर ३११ देवींच्या मूर्तींचे होणार विसर्जन - Marathi News | On Vijayadashami, Ravan Dhahan at three places, while idols of 311 goddesses will be immersed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विजयादशमीला तीन ठिकाणी रावण ‘दहन’, तर ३११ देवींच्या मूर्तींचे होणार विसर्जन

कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे. ...

गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगणारा गजाआड - Marathi News | Gajaad carrying village made pistol and live cartridges in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगणारा गजाआड

गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर अशी माहिती मिळाली ...

कल्याणात फ्लॅशमॉब! रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती - Marathi News | Awareness about mental health through Flashmob - Rally in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणात फ्लॅशमॉब! रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती

केंब्रिया इंटरनॅशनल कॉलेजचा पुढाकार ...

गरबा खेळण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात वॉचमननेच मारला डल्ला - Marathi News | theft by the watchman's house of a family who had gone to play garba | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गरबा खेळण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात वॉचमननेच मारला डल्ला

गरबा खेळण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरातून चोरट्यानी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. ...

रस्ते निहाय स्वच्छतेचा कृती आराखडा तयार करा, केडीएमसी आयुक्तांचे आदेश - Marathi News | Prepare action plan for road cleanliness, KDMC Commissioner orders | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते निहाय स्वच्छतेचा कृती आराखडा तयार करा, केडीएमसी आयुक्तांचे आदेश

जमीन मालक आणि बिल्डर यांच्या मोकळ्या तसेच खाजगी जागांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. ...