लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह ५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल  - Marathi News | A case of extortion has been registered against Shiv Senas Kalyan East city chief Mahesh Gaikwad and 5 people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह ५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल 

आमदार गणपत गायकवाड गोळीबारात महेश गायकवाड झाले होते जखमी. ...

केडीएमटीत ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना भाडेदरात ५० टक्के मिळणार सवलत! - Marathi News | Free travel for seniors in KDMT and 50 percent discount on fare for women! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमटीत ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना भाडेदरात ५० टक्के मिळणार सवलत!

कल्याण महानगर परिवहन महामंडळाचीही स्थापना ...

महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन; बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित - Marathi News | Division of Kalyan Rural Division of Mahavitaran; Badlapur Divisional Office operational | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन; बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित

बदलापूर पूर्व आणि पश्चिम तसेच मुरबाड या तीन उपविभागांचा यात समावेश ...

...अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू, मनसेचा इशारा - Marathi News | we will shut down the sub-centre of Mumbai University, warns MNS | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू, मनसेचा इशारा

उच्च शिक्षणासाठी कल्याणसह आसपासच्या शहरातील विद्यार्थ्यांना मुंबईतील विद्यापीठ गाठावे लागते. ...

कल्याणमंध्ये समता संघर्ष सांस्कृतिक मंचचे रंगले कवी संमेलन  - Marathi News | Samata Sangharsh Cultural Manch's Kavi Sammelan in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमंध्ये समता संघर्ष सांस्कृतिक मंचचे रंगले कवी संमेलन 

ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर वसईकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर प्रस्ताविक समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी मांडले. ...

डाेंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाने महिलेची प्रसूती करण्यास दिला नकार - Marathi News | KDMC's Shastrinagar hospital in Dombivali refused to deliver woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डाेंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाने महिलेची प्रसूती करण्यास दिला नकार

या घटनेविषयी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे प्राप्तच झालेली नाही असे सांगितले. ...

कल्याणमधील आधारवाडी कारागृहात विविध सुविधांचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of various facilities at Aadhaarwadi Jail in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमधील आधारवाडी कारागृहात विविध सुविधांचे उद्घाटन

Kalyan News: कल्याणमधील आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प, स्मार्टकार्ड फोन सुविधा, ई मुलाखत युनिट, ई ग्रंथालय या नाविन्यपूर्ण सेवा सुरूकरण्यात आल्या आहेत. यामुळे कैद्यांच्या सुविधेत आणखी वाढ झाली आहे. ...

विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग उन्नत मार्ग दृष्टीपथात, तासाभराचा प्रवास अवघ्या पाच मिनीटात येणार - Marathi News | vitthalwadi to kalyan nagar highway elevated route in sight an hour's journey will take just five minutes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग उन्नत मार्ग दृष्टीपथात, तासाभराचा प्रवास अवघ्या पाच मिनीटात येणार

निविदा जाहिर,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती. ...