लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

कल्याण लोकसभा मतदार संघात २८ उमेदवार रिंगणात; दोन जणांनी घेतली माघार - Marathi News | 28 candidates in Kalyan Lok Sabha Constituency Two people withdrew | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघात २८ उमेदवार रिंगणात; दोन जणांनी घेतली माघार

खरी लढत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना ...

कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी - Marathi News | Kalyan A minor girl molested in police custody | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी

अकदसने वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार केला होता. ...

तृतीय पंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेतही मतदान जनजागृती - Marathi News | Voting awareness also in Kinnar Asmita Sansthan of third castes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तृतीय पंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेतही मतदान जनजागृती

मतदान जनजागृती पथकाचे महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.  ...

कल्याण लोकसभेतून अभिजीत बिचकुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Abhijit Bichkule's nomination form filed from Kalyan Lok Sabha | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभेतून अभिजीत बिचकुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra lok sabha election 2024 : कल्याण लोकसभेतून बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

कल्याण लोकसभा मतदार संघात राजकीय ट्वीस्ट; उद्धव सेनेच्या रमेश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - Marathi News | political twist in kalyan lok sabha constituency uddhav thackrey group ramesh jadhav filed his candidature | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघात राजकीय ट्वीस्ट; उद्धव सेनेच्या रमेश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

लोकसभा मतदार संघात उद्धव सेनेचे रमेश जाधव यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ...

वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही - Marathi News | lok sabha election 2024 23 lakhs increase in Vaishali Darekar's assets | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही

२००९ सालच्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्या संपत्तीत २३ लाख १२ हजार ९९६ रुपयांची वाढ झाली. वैशाली दरेकर यांच्याकडे कर्ज नाही. ...

एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for the two who killed the rickshaw puller, the verdict of the welfare court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल

२०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी संदेश घडशी (४०) आणि त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी विनय यांच्यात चाळीच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या रिक्षावरून वाद झाला. ...

भाजपा महाराष्ट्राचे मंत्रालय देखील गुजरातला नेईल, आदित्य ठाकरे यांची टीका - Marathi News | BJP will also take Maharashtra ministry to Gujarat, Aditya Thackeray criticizes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा महाराष्ट्राचे मंत्रालय देखील गुजरातला नेईल, आदित्य ठाकरे यांची टीका

युवा नेते ठाकरे हे कल्याण लोकसभेतून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज आज डोंबिवली क्रिडा संकुलातील निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला. ...