नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
Kalyan-east-ac, Latest Marathi News
प्रचाराचे काम दिवसरात्र सुरू : मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ...
कल्याण ग्रामीण, पूर्वेत साथ : बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित ...
राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल । प्रत्येक वेळी आग लावतो, हा आक्षेप चुकीचा ...
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्व आणि उल्हासनगरमधील २६ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे दोन दिवसांपूर्वीच राजीनामे पाठविले होते. ...
कल्याण विधानसभा निवडणूक 2019 - कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघात या शिवसेना-भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांमधील दरी पाहायला मिळत आहे. ...
कल्याण पूर्वेत महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड हे आहेत. त्याठिकाणी शिवसैनिकांनी गायकवाड यांच्या विजयासाठी काम केले पाहिजे. ...
जिल्ह्यातील सहापैकी पाच महापालिकांमध्ये युतीची सत्ता आहे. ...
कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक 2019 - कल्याण पूर्वमध्ये 2009 आणि 2014 मध्ये अपक्ष आमदार गणपत गायकवाड आमदार म्हणून निवडून आले. मागील निवडणुकीत गणपत गायकवाड यांनी 700 मतांनी शिवसेना उमेदवार गोपाळ लांडगे यांचा पराभव केला होता. ...