निफाड : तालुक्यातील पालखेड गावाजवळून जाणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यावरील पुलाला भगदाड पडले असून, सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सदर घटनेकडे दुर्लक्ष केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन ...
कळवा रुग्णालयाचा संपूर्ण कारभार संगणकीकृत करण्याच्या हालचालींना वेग आला असून, पहिल्या टप्प्यात ओपीडी सेवा संगणकाद्वारे दिली जाणार असल्याने यापुढे रुग्णांना रांगेत ताटकळत राहण्याची गरज भासणार नाही. ...
भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कळवा - ठाणे खाडी पुलावरील तिसऱ्या खाडी पुलासाठी आतापासून खबदारी घेण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार या पुलावर आरोग्य तपासणी संयत्र बसविले जाणार आहे. यासाठी १३० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आाला आहे ...
कळवा खाडीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी हा पुल खाली उतरविण्यात आला आहे. तेथून हाकेच्या अंतरावर विटावा सबवे असून तो अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी पुन्हा कोंडी फुटण्याऐवजी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. ...