सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार 'सेक्रेड गेम्स' दुसऱ्या भागात अभिनेत्री कल्कि कोचलिनची वर्णी लागली आहे. ...
‘पद्मावत’ या चित्रपटाने रणवीर सिंगने २०१८ वर्षांची धमाकेदार सुरुवात केली होती. २०१९ ची त्याची सुरुवातही तितकीच धमाकेदार झाली. रणवीरचा ‘सिम्बा’ नववर्षांत धूम करतोय. केवळ इतकेच नाही तर ‘सिम्बा’पाठोपाठ रणवीरचा ‘गली बॉय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो ...