प्रेग्नंसीदरम्यान नैराश्याने देखील ग्रासल्याचे तिने म्हटले आहे. रात्रं रात्रं झोप यायची नाही.अशा कित्येक रात्र जागं राहून काढल्याचे तिने म्हटले आहे.रात्रीची झोप न येणं हे अतिशय त्रासदायक असल्याचेही तिने म्हटले आहे. ...
पहिली एक्स वाइफ आरती बजाजनंतर आता त्याची दुसरी एक्स वाइफ कल्कि केकलांही त्याच्या सपोर्टसाठी समोर आली आहे. कल्किने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ...
आजकाल या अभिनेत्री आपला प्रेग्नंसीचा काळ एंजॉय करताना दिसतात. त्या बेबी बंपसोबत कॅमेऱ्यासमोर येतात. सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नंसी काळातले फोटो शेअर करतात. एवढंच नाही तर प्रेग्नंसीच्या काळात खास फोटोशूटही करतात. असेच फोटोशूट अभिनेत्री काल्की कोल्चीन ...
कल्किने 9 महिने आपला गरोदरपणा खऱ्या अर्थाने एन्जॉय केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती नेहमी आपल्या बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. एवढचं नाहीतर तिने आपल्या बेबी बंबसोबत स्टायलिश फोटोशूटही केलं होतं. ...