आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने शनिवारी (13 एप्रिल) शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि.२२) नाशिकमध्ये काळारामच्या चरणी लीन झाले. ...
‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष करत अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी बुधवारी सकाळी शिवसेनेच्या वतीने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पंचवटीतील काळाराम मंदिरात मंत्रोच्चारात जलाभिषेक व पूजन करण्यात आले. ...
वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री काळाराम मंदिर हे असून, ते भारतातील वास्तुकलेचे एकमेव मंदिर आहे. नाशिक शहरात पर्यटनाचा विकास वाढला तरच खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासात झपाट्याने वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्था ...
शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिरात तंत्रज्ञानाच्या आधारावर लवकरच लेझर शो सुरू करण्यात येणार असून, या लेझर शो मुळे संपूर्ण काळाराम मंदिर परिसर उजळणार आहे. या लेझर शोची मंगळवारी (दि. १६) चाचणी घेण्यात आली. ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरलेला गेलेल्या श्री निवृत्तीनाथ पालखीचा परतीचा सोहळा गडकरी चौकातील शासकीय गुदाम परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी पालखी सोबत असलेले वारकरी, टाळ,पखवाज वादक यांचा राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आ ...
पंचवटी : श्रीराम व गरूड रथोत्सव यात्रा आटोपून चार महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी गरूड रथ अद्यापही काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा आहे. विश्वस्तांकडू दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे काळाराम संस्थान ...