आदित्य अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये कार्यरत असला तरी तो इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हता. पण त्याने काहीच महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे अकाऊंट सुरू केले आहे. ...
'कलंक' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...
कलंक सिनेमा त्याच्या घोषणेपासूनच या ना त्याकारणामुळे चर्चेत आहे. करणने याआधी सिनेमातील आलिया भट, सोनाक्षी सिन्हा आणि वरूण धवन यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ...
वरुण धवन सध्या त्याचा आगामी सिनेमा 'कलंक'मध्ये बिझी आहे. यावर्षाच्या अखेरीस वरुण कथित गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. ...