एखादा सेलिब्रिटी बोलतो, तेव्हा अवघा भारत थांबून ते ऐकतो, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. नुकताच हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या नव्या ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ मोहिमेचा शुभारंभ झाला. ...
‘स्वच्छ शौचालय, स्वच्छ हात, स्वच्छ पाणी’ निरोगी राखण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात, हे समजवण्यासाठी स्वत: निरोगी राहायला हवे. अशा प्रकारे आयुष्यातील छोटे बदल, मोठा परिणाम घडवू शकतात,’ असा मोलाचा सल्ला अभिनेत्री काजोल देवगण हिने देशवासीयांना दिला आहे. ...
25 वर्ष बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या आणि कसदार अभिनयाने स्व:तची वेगळी ओळख निर्माण करणारा अजय देवगण 'आपला माणूस' चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...