परीक्षक आणि करण यांनी मिळून कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमधील सेलिब्रेटींमध्ये सगळ्यात सरस कोणी उत्तरे दिली हे ठरवले. या ज्युरी मेंबरमध्ये मलाईका अरोरा, किरण खेर, वीर दास आणि मल्लिका दुआ यांचा समावेश होता. ...
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने एकेकाळी एका पाठोपाठ एक असे अनेक हिट चित्रपट दिलेत. यादरम्यानचा असाच एक हिट चित्रपट ‘गुप्त’ तुम्हाला आठवत असेलच. ताजी चर्चा खरी मानाल तर लवकरच बॉबीच्या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. ...
सोशल मीडियावर सध्या स्टार्स इतकीच स्टारकिड्सचीही चर्चा होते. रोज नव-नव्या स्टार्सकिड्चे फोटो व्हायरल होतात आणि अनेकदा ते ट्रोलही होतात. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही सुद्धा अशाच स्टारकिड्सपैकी एक. ...
स्टाइल आणि स्टायलिश व्यक्तीमत्त्व याला नवं परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा आज रंगणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदु आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक लोकमतने स्टायलिश पैलूंना हेरण्याचं ठरवलं आहे. ...
शाहरुख खान व काजोल या जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. म्हणूनचं ही जोडी जेव्हाकेव्हा पडद्यावर येते, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास चाहते कायम उत्सूक असतात.आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...