द कपिल शर्मा शो मध्ये कपिल शर्माने करणच्या आत्मचरित्राबद्दलचे आपले कुतूहल व्यक्त केले. कपिलने सांगितले की, हे पुस्तक वाचताना काही शब्दांचे अर्थ कळत नसल्याने त्याला करणला याबाबत विचारण्याची वेळ आली होती. ...
अलीकडेच सोनी वाहिनीवरील कॉमेडी शो कपिल शर्मा शोमध्ये हे दोघे बिछडे यार, दोस्त काजोल-करण एकमेकांना भेटले. काजोलने स्वत: त्यांचा सेटवरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांना एकत्र आणण्यात अर्थात कपिल शर्माच यशस्वी ठरला असे म्हणायला हरकत नाही. ...
काही दिवसांपूर्वी अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासाचा फोटो विमानतळाच्या बाहेर काढण्यात आला होता. या फोटोत तिने एक लाँग टी-शर्ट घातला असल्याने तिची शॉर्ट पँट दिसत नव्हती. ...