काजोलने 'बेखुदी' सिनेमा साईन केला तेव्हा ती १६ वर्षांची होती. त्यावेळी शाळेत शिकत होती. पण करिअरसाठी तिने शाळा सोडली. चला आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आणि पती अजय देवगनच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ. ...
काजोल व अजय गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहेत. दोघांच्या लग्नालाही 20 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. अर्थात तरीही दोघांच्या नात्यातील गोडवा जराही कमी झालेला नाही. ...