जेव्हा त्यांनी निर्मात्यांचा सल्ला ऐकला नाही तर त्यांना सिनेमातून डच्चू देण्यात आला. याच कारणामुळे खुदा गवाह चित्रपट हातातून निघून गेला. त्यामुळे कादर खान व अमिताभ बच्चन यांचे रिलेशनशीप खराब झाले होते. ...
सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचा एक जुना व्हिडिओदेखील व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत अमिताभ बच्चन यांच्याबद्दल असे काही ऐकून कदाचित त्यांचे चाहते नाराज होतील. ...
कादर खान केवळ माझे ‘उस्ताद’ नव्हते तर माझ्या पित्यासारखे होते, असे गोविंदाने लिहिले. पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नाहीत. ...