ज्येष्ठ चरित्र अभिनेता व उत्कृष्ट संवादलेखक कादर खान यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. नागपूरच्या नाट्य व सिनेरसिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. कादर खान यांच्या नाटकांचे प्रयोग नागपूरला झाले होते. याशिवाय काही संगीत कार्यक्रमा निमित्त ...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक कादर खान यांनी काल ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभर शोककळा पसरली. ...
‘कुली, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, शराबी आणि अमर-अकबर-अॅँथनी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे डायलॉग लिहणा-या कादर खान यांच्यासाठी बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. ...
कादर खान यांच्या निधनाची बातमी चुकीची असून त्यांच्यावर कॅनडातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे त्यांचा मुलगा सरफराज खान यांनी सांगितले. The rumor of the death of veteran actor Kader Khan on social media ...
ज्येष्ठ अभिनेते कादर खान आपल्या मुला व सुनेसोबत गेल्या अनेक दिवसांपासून कॉनडात आहेत. अनेक दिवसांपासून ते आजारी आहे. मीडिया रिपोर्टनुसार कादर खान यांना BiPAP व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. ...
कादर खान यांच्या नावावर एकेकाळी चित्रपट चालत असत. पण असे असूनही त्यांनी उतारवयात खूपच कमी चित्रपटात काम केले. चित्रपटात काम कमी करण्यामागे एक खास कारण असल्याचे त्यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. ...