kader khan: कादर खान हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. लहान असताना प्रचंड कष्ट, अपमान सहन केल्यानंतर कादर खान यांना यश, संपत्ती, प्रसिद्धी मिळाली. परंतु, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. ...
जेव्हा त्यांनी निर्मात्यांचा सल्ला ऐकला नाही तर त्यांना सिनेमातून डच्चू देण्यात आला. याच कारणामुळे खुदा गवाह चित्रपट हातातून निघून गेला. त्यामुळे कादर खान व अमिताभ बच्चन यांचे रिलेशनशीप खराब झाले होते. ...