कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे. Read More
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. तेवढीच या चित्रपटावर टीकाही झाली. याऊलट काही जण कबीर सिंगच्या नको इतके प्रेमातही पडले. ...