कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे. Read More
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘कबीर सिंग’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिदने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. मग काय, धम्माल मस्तीसोबतच, त्याने अनेक खुलासे केले. ...
अभिनेता शाहिद कपूरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता तो पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तेलुगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक 'कबीर सिंग'मध्ये तो दिसणार आहे. ...