लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कबीर सिंग

कबीर सिंग, मराठी बातम्या

Kabir singh movie, Latest Marathi News

कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे.
Read More
Good News! 'कबीर सिंग'च्या सक्सेसनंतर कियाराला मिळाला आणखीन एक प्रोजक्ट, दिसणार बोल्ड अंदाजात - Marathi News | Good News! After the success of 'Kabir Singh',Kiara Advani got another project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News! 'कबीर सिंग'च्या सक्सेसनंतर कियाराला मिळाला आणखीन एक प्रोजक्ट, दिसणार बोल्ड अंदाजात

'कबीर सिंग' चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे अभिनेत्री कियारा आडवाणी खूप खुश आहे. ...

-अन् पुन्हा खणखणू लागला शाहिद कपूरचा फोन !! - Marathi News | kabir singh 100 crore collection now karan johar to remake nani jersey with shahid kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-अन् पुन्हा खणखणू लागला शाहिद कपूरचा फोन !!

‘कबीर सिंग’ या चित्रपटाने पाचच दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आणि शाहिद कपूरला त्याच्या करिअरमधील पहिला ‘शंभर करोडी’ सोलो चित्रपट मिळाला. या यशामुळे शाहिद कपूर सध्या जाम खूश आहे ...

शाहिद कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर केली रेकॉर्डब्रेक कमाई - Marathi News | Kabir Singh box office collection day 5: Shahid Kapoor delivers first solo Rs 100 crore hit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर केली रेकॉर्डब्रेक कमाई

शाहिदच्या फॅन्सने कबीर सिंग हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे.  ...

‘कबीर सिंग’ हा सिनेमा पाहून डॉक्टरला आला राग, पोलिसांकडे घेतली धाव - Marathi News | mumbai doctor files complaint against kabir singh makers seek ban on shahid kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कबीर सिंग’ हा सिनेमा पाहून डॉक्टरला आला राग, पोलिसांकडे घेतली धाव

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स  ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूर टीकेचा धनी ठरतोय. ...

Stalking is stalking! शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहण्यास शोभा डे यांचा नकार!! - Marathi News | shobhaa de refuse to watch kabir singh film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Stalking is stalking! शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहण्यास शोभा डे यांचा नकार!!

शाहिद कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘कबीर सिंग’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. चित्रपटातील शाहिदच्या अभिनयाने प्रत्येकजण कौतुक करतोय. पण चित्रपटातील कंटेंटवर मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यापैकीच एक . ...

'कबीर सिंग' ने बॉक्स ऑफिसवर कमवला मोठा गल्ला अन् सोशल मीडियात मीम्सचा कल्ला! - Marathi News | Twitter comes up with hilarious memes on Shahid Kapoor's Kabir Singh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'कबीर सिंग' ने बॉक्स ऑफिसवर कमवला मोठा गल्ला अन् सोशल मीडियात मीम्सचा कल्ला!

शाहिदचा हा सर्वात मोठी ओपनिंग मिळालेला पहिला सिनेमा ठरला. या सिनेमातील शाहिदच्या भूमिकेवर भलेहही टिका होत असली तरी सुद्धा या सिनेमाची गर्दी मात्र जराही कमी झालेली नाही. ...

OMG! दीपिका पादुकोणसोबत ठेवायचे आहेत या अभिनेत्रीला समलैंगिक संबंध - Marathi News | Kiara Advani Wants Deepika Padukone As Her Lesbian Partner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिका पादुकोणसोबत ठेवायचे आहेत या अभिनेत्रीला समलैंगिक संबंध

दीपिका पादुकोणने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. ...

शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहून इतकी का भडकली ‘ही’ सिंगर? - Marathi News | sona mahapatra slam to shahid kapoor film kabir singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहून इतकी का भडकली ‘ही’ सिंगर?

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला दाद दिली आहे. पण एका बॉलिवूड सिंगरने मात्र या चित्रपटावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ...