कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे. Read More
प्रेमात वेड्या झालेल्या आणि त्यासाठी सगळ्या मर्यादा लांघणा-या प्रेमवीराच्या अनेक कथा आपण पडद्यावर पाहिल्या. आता असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘कबीर सिंग’. ...