म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
७० व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटात श्री राम कबड्डी संघ पालघर, शुर संभाजी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, जय भवानी तरुण मंडळ मुंबई उपनगर, जय हनुमान स्पोर्ट्स क्लब ठाणे या संघानी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
महिला गटातील उद्घाटनाच्या सामन्यात ठाण्याच्या जिजाई क्रीडा मंडळ या संघाने अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कल्याणच्या नवतरुण क्रीडा मंडळ संघाचा ३४-३३ असा १ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
Saweety Boora won the gold medal in the World Boxing Championship : महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील 81 किलो वजनी गटात स्वीटीने अंतिम फेरीत चीनच्या वांग लीनाचा 4-3 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. ...
Women Kabaddi Game Wearing Saree Chhattisgarh Olympic Viral Video : या सामन्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असून त्यावर बरीच चर्चा सुरू आहे. ...