७० व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटात श्री राम कबड्डी संघ पालघर, शुर संभाजी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, जय भवानी तरुण मंडळ मुंबई उपनगर, जय हनुमान स्पोर्ट्स क्लब ठाणे या संघानी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
महिला गटातील उद्घाटनाच्या सामन्यात ठाण्याच्या जिजाई क्रीडा मंडळ या संघाने अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कल्याणच्या नवतरुण क्रीडा मंडळ संघाचा ३४-३३ असा १ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...