लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबड्डी

कबड्डी

Kabaddi, Latest Marathi News

Asian Games 2018: भारत 'सातवे आसमां पर'; बघा कुणी मिळवून दिली किती मेडल? - Marathi News | Asian Games 2018: India 'at the seventh place'; See how many medals have been win? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारत 'सातवे आसमां पर'; बघा कुणी मिळवून दिली किती मेडल?

Asian Games 2018 Medal Tally: सध्याच्या घडीला भारताच्या खात्यात 24 पदके आहेत. ही 24 पदके नेमकी कोणत्या खेळात मिळाली, हे जाणून घ्या. ...

Asian Games 2018: महिला कबड्डीमध्येही सुवर्ण हुकले; रौप्यपदकावरच समाधान - Marathi News | Asian Games 2018: india lost gold medal in womens kabaddi | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Asian Games 2018: महिला कबड्डीमध्येही सुवर्ण हुकले; रौप्यपदकावरच समाधान

Womens Kabbadi at Asian Games 2018: महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत इराणने भारताला 27-24 या फरकांनी पराभूत केले आणि सुवर्णपदक पटकावले. ...

Asian Games 2018: पुरुषांच्या कबड्डीत भारताचा ऐतिहासिक पराभव - Marathi News | Asian Games 2018: India's historic defeat in men's kabaddi | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Asian Games 2018: पुरुषांच्या कबड्डीत भारताचा ऐतिहासिक पराभव

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेतील भारताचा हा ऐतिहासिक पराभव ठरला. कारण यापूर्वी भारताने प्रत्येकवेळी सुवर्णपदक पटकावले होते. ...

Asian Games 2018: भारत-इराण कबड्डीच्या सुवर्णपदकासाठी भिडणार! - Marathi News | Asian Games 2018: India-Iran in women's kabaddi final | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Asian Games 2018: भारत-इराण कबड्डीच्या सुवर्णपदकासाठी भिडणार!

Asian Games 2018:  भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी सामन्याची चुरस पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. ...

Asian Games 2018: भारताच्या 'मिशन कबड्डी'मध्ये इराणचा 'खो', सेमी फायनलमध्ये काँटे की टक्कर - Marathi News | Asian Games 2018: India face Iran in kabaddi semi finals | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Asian Games 2018: भारताच्या 'मिशन कबड्डी'मध्ये इराणचा 'खो', सेमी फायनलमध्ये काँटे की टक्कर

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघासमोर उपांत्य फेरीत कडवे आव्हान उभे राहिले आहे. गुरूवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकात भारताला गतउपविजेत्या इराणचे आव्हान आहे. ...

खूशखबर: Pro Kabaddiचे सामने मुंबईतच, फायनलचा मानही मिळाला - Marathi News | Good news: Pro kabaddi final match in Mumbai | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :खूशखबर: Pro Kabaddiचे सामने मुंबईतच, फायनलचा मानही मिळाला

Pro kabaddi लीगचे यू मुंबा संघाचे सामने अन्यत्र हलवण्यात येणार असल्याच्या चर्चा गेले कित्तेक दिवस सुरू होत्या. वरळी येथील NSCIचे भाडे परवडत नसल्याने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात होते. ...

Asian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर - Marathi News | Asian Games 2018: ... and Indonesia's swirling 'Sara jhate shahan' | Latest other-sports Videos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर

भारतीय महिला कबड्डी संघाचा आज यजमान इंडोनेशियाबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेत सामना होता. या सामन्यात भारताने 54-22 असा विजय मिळवला. ...

Asian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय? - Marathi News | Asian Games 2018: what about Indian kabaddi 'Progress'? | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Asian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय?

Asian Games 2018: भारतीय पुरूष कबड्डी संघाला सोमवारी दक्षिण कोरियाने जमिनीवर आणले. कबड्डी ही आता केवळ भारताची मक्तेदारी राहिलेली नाही, याची जाणीव करून देणारा हा सामना ठरला.  ...