सामना संपायला शेवटची दोन मिनीटे असताना 36-29 अशी मोठी आघाडी असलेल्या पुण्याच्या घशात हात घालून अरविंद पाटील आणि राहुल सवर या दोघांनी विजयाचा घास काढून घेत पालघरला 38-37 असा अनपेक्षित विजय मिळवून दिला आणि बाद फेरी गाठली. ...
ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्र पोलीस संघ, तर महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघांनी विजेतेपद पटकाविले. ...
पुणे जिल्हा संघाने बीड जिल्हा संघावर 35-27 गुणांनी विजय मिळवित क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन सखाराम पांडे या फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. मद्यंतराला पुणे संघाकडे 22-11 अशी आघाडी होती. पुण्याच्या मानसी रोडे, पल्लवी गावडे व समृध्दी कोळेकर यांच्या खोलव ...
या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या मैदानाचा शुभारंभ श्रीफळ वाढळून भगवान लोके यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आली. हा सामना यंगस्टार' ब ' विरूध्द पाटेश्वर कुडाळ या दोन संघात झाला ...