'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत गौतम रोडे व अदिती गुप्ता दिसणार आहे. यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत सिद्धांत कर्णिक, सोनिया सिंग व आयाम मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका एका मंदिरातील रहस्यावर आधारीत असणार आहे आणि यावेळेस मालिकेत बंगला व त्यात राहणारे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मंदिरावर आधारीत असणार आहे. ही मालिका २७ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत गौतम रोडे, आदिती गुप्ता, सिध्दान्त कर्णिक, विनिता मलिक, सीमा पांडे, सोनिया सिंह, आयम मेहता हे नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारीत आहेत. ...
‘काळभैरव रहस्य-2’मधील आदिती गुप्ताची ड्रेसिंग स्टाइल पाहिल्यास त्यावर करीनाच्या या चित्रपटातील कपड्यांची छाप पडलेली स्पष्टपणे दिसते अशा कॉम्लिमेंट तिला मिळतात असे तिचे म्हणणे आहे. ...
चक्रवर्ती अशोक सम्राट आणि महाराणा प्रताप यासारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला ज्येष्ठ अभिनेता मनोज वर्मा आता ‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत एक आव्हानात्मक भूमिका रंगविताना दिसल. ...