लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

क्रिकेटर के एल राहुलसोबत अथिया शेट्टी लवकरच बांधणार लग्नगाठ, या ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा - Marathi News | Athiya Shetty will soon tie the knot with cricketer KL Rahul, the royal wedding ceremony will be held here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटर के एल राहुलसोबत अथिया शेट्टी लवकरच बांधणार लग्नगाठ, या ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा

Athiya Shetty And K.L.Rahul : आलिया भट-रणबीर कपूरच्या लग्नानंतर आता पुन्हा एकदा लगीनघाई सुरू झाल्याचं समजते आहे. अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के. एल. राहुल लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. ...

Suryakumar Yadav, IND vs ENG : सूर्यकुमार यादवला १ धाव कमी पडली अन् रोहितचा विक्रम राहिला शाबुत; पण, पठ्ठ्याने मोडले अनेक विक्रम - Marathi News | IND vs ENG 3rd T20I : Suryakumar Yadav falls ONE RUN SHORT of the highest score by an Indian in T20Is, See all record break today by MI batsman | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवला १ धाव कमी पडली अन् रोहितचा विक्रम राहिला शाबुत; पण, पठ्ठ्याने मोडले अनेक विक्रम

इंग्लंडच्या ७ बाद २१५ धावांचा पाठलाग करताना भारताला १७ धावा कमी पडल्या. विराट कोहली, रोहित शर्मा व रिषभ पंत हे तिघेही ३१ धावांत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवचे ( Suryakumar Yadav) वादळ घोंगावले. ...

Indian captains in 2022 : BCCI ने भारतीय संघामध्ये कर्णधारांची भरवलीय 'जत्रा'; १० महिन्यांत ८ जणांकडे सोपवलं नेतृत्व! - Marathi News | Indian captains in 2022: 8 different captains across all three formats for India in the last ten months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने भारतीय संघामध्ये कर्णधारांची भरवलीय 'जत्रा'; १० महिन्यांत ८ जणांकडे सोपवलं नेतृत्व!

Indian captains in 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले.. त्यानंतर BCCI ने वन डे संघाचे नेतृत्व त्याच्याकडून काढून घेतले आणि या दोन्ही संघांची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवली. ...

राहुलवर जर्मनीत यशस्वी शस्त्रक्रिया, काही महिने बाहेर - Marathi News | Successful surgery on Rahul in Germany, out a few months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलवर जर्मनीत यशस्वी शस्त्रक्रिया, काही महिने बाहेर

त्याच्या ओटीपोटाचे स्नायू ताणले गेले होते. शिवाय पायाच्या मांसपेशीदेखील दुखावल्या होत्या. ...

लोकेश राहुलवर जर्मनीमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया; पण मोठ्या स्पर्धेला मुकण्याची शक्यता - Marathi News | kl Rahul surgery successful shares photo Instagram may miss Asia cup from team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलवर जर्मनीमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया; पण मोठ्या स्पर्धेला मुकण्याची शक्यता

दुखापतीमुळे राहुलला इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली ...

Smriti Mandhana : भारताच्या पोरी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पुरूषांवर भारी; स्मृती मानधनाने मोडला MS Dhoni, KL Rahulचा विक्रम   - Marathi News | Most runs for India in T20I cricket : Smriti Mandhana complete 2000 runs in T20I, she broke KL Rahul, Ms Dhoni record in INDW vs SLW match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या पोरी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पुरूषांवर भारी; स्मृती मानधनाने मोडला MS Dhoni चा विक्रम

Most runs for India in T20I cricket : भारतीय महिला क्रिकेट संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर निर्भेळ यश मिळवण्याच्या तयारीत आहे. ...

Shubman Gill, LEI vs IND : लोकेश राहुलची माघार, रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह त्यात टीम इंडियाला आणखी एक धक्का - Marathi News | LEI vs IND : More trouble for India, Shubman Gill is hit on his hand by Mohammed Siraj. He looks in serious pain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलची माघार, रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह त्यात टीम इंडियाला आणखी एक धक्का

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) दुखापतीतून न सावरल्यामुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याला रिप्लेसमेंट म्हणून मयांक अग्रवालला ( Mayank Agarwal) लंडनमध्ये नेण्यास संघ व्यवस्थापनाने नकार दिला. ...

IND vs ENG: रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह! सामन्याआधी तंदुरूस्त न झाल्यास 'हा' खेळाडू होऊ शकतो कर्णधार - Marathi News | India vs England 5th Test Star Player to to lead India as Rohit Sharma tests Covid positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित कोविड पॉझिटिव्ह! इंग्लंड टेस्टसाठी 'हा' खेळाडू होऊ शकतो कर्णधार

रोहित शर्माचा कोविड रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला ...