India Vs Australia: बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघातून लोकेश राहुलचा पत्ता कट करून त्यांच्या जागी त्याचाच जवळचा मित्र असलेल्या धडाकेबाज फलंदाजाला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. ...
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुलने गेल्या महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्न केले. तो सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी नागपूर येथे आहे. ...
K. L. Rahul : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू होण्यास काही दिवस उरले असतानाच बीसीसीआयच्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. त्यामध्ये सलामीवीर केएल राहुल हा बॉर्डर-गावसकर मालिकेमधून बाहेर झाला असल्याचे म्हटले आहे. ...