लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

India vs South Africa: आफ्रिकेचा 'हा' फलंदाज टीम इंडियासाठी ठरू शकतो डोकेदुखी; 'वन डे'मध्ये कधीच झाला नाही शून्यावर बाद - Marathi News | IND vs SA Big Worry For Team India Rassie Van Der Dussen Shining Star of ODI cricket of South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेचा हा फलंदाज भारतासाठी ठरू शकतो डोकेदुखी, कधीच शून्यावर झाला नाही बाद

'त्या' खेळाडूने २९ वन डे सामन्यात ६५च्या सरासरीने कुटल्या आहेत धावा ...

IND vs SA, 1st ODI Live Updates : दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली; बघा लोकेश राहुलनं प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी दिली - Marathi News | IND vs SA, 1st ODI Live Updates : South Africa have won the toss and they've decided to bat first, Venkatesh Iyer Makes his ODI Debut, know both team Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली; लोकेश राहुलनं प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठी खेळी खेळली

India vs South Africa, 1st ODI Live Updates : कसोटी मालिकेतील पराभव विसरून टीम इंडिया नव्या निर्धारानं वन डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

India vs South Africa 1st ODI: पहिल्या सामन्यात कोणाला संधी, कोण संघाबाहेर? माजी क्रिकेटपटूंनी जाहीर केले त्यांच्या पसंतीचे Playing XI - Marathi News | India vs South Africa 1st ODI Team India Playing XI Predictions Wasim Jaffer axe Venkatesh Iyer Sanjay Manjrekar removes Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या वन डे मध्ये कोणाला संधी, कोण संघाबाहेर? पाहा माजी क्रिकेटपटूंनी निवडलेले Playing XI

भारत-आफ्रिका वन डे मालिका आजपासून; टीम इंडियाकडे कसोटी मालिका पराभवाचा वचपा काढण्याची संधी ...

Virat Kohli Role under KL Rahul: आता कोहलीची संघात भूमिका काय? केएल राहुलने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर - Marathi News | Virat Kohli Role in Team India KL Rahul gives Answers Test Captaincy Shikhar Dhawan IND vs SA ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता कोहलीची संघात भूमिका काय? केएल राहुलने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

शिखर धवन, कसोटी कर्णधारपद या मुद्द्यांवरही राहुलने पत्रकार परिषदेत रोखठोक मतं व्यक्त केली. ...

KL Rahul on Virat Kohli : विराटनं टीम इंडियाची विचार प्रक्रिया बदलली, आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले; लोकेश राहुलनं कोहलीसाठी कौतुकाचे पुल बांधले! - Marathi News | KL Rahul on Virat Kohli : 'He Made Us Believe We Can Do Special Things': Rahul Credits Kohli for Changing Team India's Thought Process | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनं टीम इंडियाची विचार प्रक्रिया बदलली, आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले- लोकेश राहुल

KL Rahul on Virat Kohli : लोकेश राहुल ( KL Rahul) उद्या प्रथमच टीम इंडियाच्या वन डे संघाचे नेतृत्व करणार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली माजी कर्णधार विराट कोहली खेळताना दिसणार आहे. ...

IND vs SA, 1st ODI Live Updates : KL Rahulच्या निर्णयानं ऋतुराज गायवाडला संधी मिळण्याची शक्यता मावळली; टीम इंडियाची वन डे मालिकेची रणनीती ठरली  - Marathi News | IND vs SA, 1st ODI Live Updates : KL Rahul confirms he'll opening the innings in the ODI series against South Africa, know team India Probable Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahulच्या निर्णयानं ऋतुराज गायवाडला संधी मिळण्याची शक्यता मावळली; जाणून घ्या कशी असेल Playing XI

India captain KL Rahul press conference : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचा पराभव विसरून भारतीय संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...

KL Rahul, IPL 2022 : लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुलला निवडले, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूला ताफ्यात घेतले; ६० कोटी वाचवले - Marathi News | Lucknow IPL franchise picks up KL Rahul, Marcus Stoinis and Ravi Bishnoi for IPL 2022   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौनं लोकेश राहुलला निवडल, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूला ताफ्यात घेतलं; ६० कोटी वाचवले

IPL 2022 : आधीच्या ८ संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली होती. आता अहमदाबाद व लखनौ यांनाही २२ जानेवारीपर्यंत त्यांनी करारबद्ध केलेल्या प्रत्येकी ३ खेळाडूंची नावे बीसीसीआयकडे सोपवायची आहेत. ...

कसोटी संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे सोपवा - जगदाळे - Marathi News | Hand over the leadership of the Test team to Lokesh Rahul says Jagdale | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे सोपवा - जगदाळे

भारतीय संघाला दीर्घकाळ जबाबदारी सांभाळणारा कर्णधार मिळावा ...