लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
के चंद्रशेखर राव

K Chandrashekar Rao Latest news

K chandrashekar rao, Latest Marathi News

K Chandrashekar Rao :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
Read More
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केसीआर यांच्या मुलीला ईडीकडून अटक - Marathi News | k chandrashekar rao daughter kavitha arrested by ed in money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केसीआर यांच्या मुलीला ईडीकडून अटक

याप्रकरणी ईडीने गेल्या वर्षी कविता यांची तीनदा चौकशी केली होती. ...

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला EDने घेतले ताब्यात, कारण काय..? - Marathi News | KCR Daughter Kavitha Arrest: Former Telangana Chief Minister KCR's daughter detained by ED, why..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला EDने घेतले ताब्यात, कारण काय..?

अंमलबजावणी संचालनालयाने के कविता यांना हैदराबादमधून ताब्यात घेतले असून, दिल्लीला आणले जात आहे. ...

के. चंद्रशेखर राव रुग्णालयात; फार्महाऊसमध्ये पाय घसरुन पडले, कंबरेला दुखापत - Marathi News | Former Telangana CM KCR Admitted to Hospital After Fall in Farm House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :के. चंद्रशेखर राव रुग्णालयात; फार्महाऊसमध्ये पाय घसरुन पडले, कंबरेला दुखापत

सध्या केसीआर यांची प्रकृती स्थिर आहे. ...

काँग्रेसच्या ६ हमींनी BRS चे तीनतेरा; तेलंगणात KCR यांची सत्तेची हॅटट्रिक हुकली - Marathi News | 6 guarantees of Congress is reason to BRS Defect in telangana ; KCR's hat-trick of power in Telangana is lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या ६ हमींनी BRS चे तीनतेरा; तेलंगणात KCR यांची सत्तेची हॅटट्रिक हुकली

तेलंगणा राज्याच्या स्थापनेचे हिरो असलेले केसीआर यांनी २०१४ आणि २०१८ ची विधानसभा निवडणूक जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. ...

भाजपचा ढाण्यावाघ; कामारेड्डी जागेवर CM केसीआर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा केला पराभव - Marathi News | Telangana Assembly Election 2023: BJPs giant killes; Katipally Venkata Ramana Defeated CM KCR and Congress state president on revanth reddy Kamareddy seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा ढाण्यावाघ; CM केसीआर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा केला पराभव

तेलंगणातील विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा भाजपचा जायंट किलर कोण? जाणून घ्या... ...

काँग्रेसचा 'नायक', तेलंगणात एकहाती सत्ता खेचून आणणारे रेवंत रेड्डी कोण आहेत? जाणून घ्या... - Marathi News | Telangana Assembly Election Results 2023 :Who is Revanth Reddy, the 'hero' of Congress | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा 'नायक', तेलंगणात एकहाती सत्ता खेचून आणणारे रेवंत रेड्डी कोण आहेत? जाणून घ्या...

राहुल गांधींनी टाकला विश्वास, रेवंत रेड्डींनी पाडला BRS चा अभेद्य किल्ला; मुख्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता. ...

७०० वाहनांचा ताफा अन् मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन; मात्र तेलंगणातच मोठा फटका - Marathi News | Telangana Assembly Election Result: Congress is getting a clear majority in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७०० वाहनांचा ताफा अन् मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन; मात्र तेलंगणातच मोठा फटका

Telangana Assembly Election Result: तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. ...

बाय बाय केसीआर... तेलंगणात काँग्रेस समर्थकांचा जल्लोष; लाडू वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव - Marathi News | Bye bye KCR... Congress supporters cheer in Telangana; Anandotsava by distributing Ladu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाय बाय केसीआर... तेलंगणात काँग्रेस समर्थकांचा जल्लोष; लाडू वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव

काँग्रसने ६० जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून आल्यानंतर काँग्रेस समर्थकांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे ...