लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
के चंद्रशेखर राव

K Chandrashekar Rao Latest news

K chandrashekar rao, Latest Marathi News

K Chandrashekar Rao :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
Read More
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का - Marathi News | Vice Presidential Election: 3 former CM's Party BJD, BRS and Shiromani Akali Dal not particiapte in voting; Setback to INDIA Allaince, easy to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का

या तिन्ही पक्षांकडे एकूण १४ खासदार आहेत. त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार, कुणाचा नंबर गेम बिघडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला - Marathi News | k Kavitha: Father expelled from the party, daughter kicked out of MLA seat; Dispute in BRS reaches its peak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला

K Kavitha News: के. चंद्रशेखर राव यांनी मुलगी के. कविता हिची भारत राष्ट्र समिती पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर के. कवितांनी पक्षाकडून मिळालेल्या आमदारकीवरही लाथ मारली. ...

KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान? - Marathi News | There is a rift in the KCR family. Who will be the successor to BRS; KTR or K. Kavita? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?

कविता या केटीआरसह पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्या बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सहभागी होतील अशी चर्चा होती ...

माजी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या व्यक्तीची हत्या; सुनावणीच्या एक दिवस आधीच... - Marathi News | Telagana man who accused KCR of corruption in Kaleshwaram project was murdered a day before the hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या व्यक्तीची हत्या; सुनावणीच्या एक दिवस आधीच...

कालेश्वरम प्रकल्पांतर्गत मेडिगड्डा बॅरेजच्या बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या व्यक्तीची सुनावणीआधीच हत्या करण्यात आली. ...

Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन - Marathi News | Chandrasekhar Rao's BRS Maharashtra merged with Sharad Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन

लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते ...

के. चंद्रशेखर राव यांचा 'बीआरएस' पक्ष शरद पवार यांच्या गटात विलिन होणार - Marathi News | K. Chandrashekhar Rao's BRS party will merge with Sharad Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :के. चंद्रशेखर राव यांचा 'बीआरएस' पक्ष शरद पवार यांच्या गटात विलिन होणार

के. चंद्रशेखर राव यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली, पवारांनी सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून भूमिका ठरवू, असे सांगितले ...

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात CBI ची मोठी अ‍ॅक्शन, माजी मुख्यमंत्र्याची मुलगी के कविता यांना अटक - Marathi News | CBI's big action in Delhi liquor policy case, former chief minister's daughter K Kavita arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य धोरण प्रकरणात CBI ची मोठी अ‍ॅक्शन, माजी मुख्यमंत्र्याची मुलगी के कविता यांना अटक

महत्वाचे म्हणजे, कविता या दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सहभागी असलेल्या दक्षिण गटाच्या सदस्य आहेत, असा आरोप ईडीने केला आहे. ...

बीआरएस नेत्या के कविता यांनी AAP नेत्यांना 100 कोटी रुपये दिले, EDचा मोठा दावा - Marathi News | ED On K Kavita: K Kavita paid Rs 100 crore to AAP leaders, ED claims big | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीआरएस नेत्या के कविता यांनी AAP नेत्यांना 100 कोटी रुपये दिले, EDचा मोठा दावा

ED On K Kavita: अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली मद्य घोटाळ्यात मोठा दावा केला आहे. ...