शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिर्लिंग

भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ द्वादश ज्योतिर्लिंगे म्हणतात. यांना विशेष धार्मिक महत्व असून भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. ही ज्योतिर्लिंगे सोमनाथ (गुजरात - वेरावळ), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य), महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर), वैजनाथ (महाराष्ट्र - परळी), भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर), रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर), नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ), विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर), केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद) अशी आहेत.

Read more

भक्ती : Maha Shivratri 2021: १२ सेकंदात घ्या १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि करा मानसपूजा; हर हर महादेव!

ट्रॅव्हल : Mahashivratri Special Tour Package : महाशिवरात्रीसाठी खास टूर पॅकेज, कमी खर्चात करा ९ ज्योतिर्लिंगांचे दर्शन

आध्यात्मिक : Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आणि महती!

आध्यात्मिक : Shravan Special : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि महती!

आध्यात्मिक : Shravan Special : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांची महती!

आध्यात्मिक : Shravan Special : जाणून घेऊया पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि त्यांची महती!

आध्यात्मिक : Mahashivratri : महाशिवरात्रीनिमित्त जाणून घ्या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती...

आध्यात्मिक : Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व!

आध्यात्मिक : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योर्तिलिंगांचं महत्त्व!

आध्यात्मिक : श्रावण स्पेशल : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचं महत्त्व!