ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Lokmat Maharashtrian of the Year Awards: महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा बुधवार २६ एप्रिल रोजी संपन्न होत आहे.केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही या सोहळ्यात विशेष उपस्थि ...